*बारावीचा निकाल..!*
HSC Result Declared 21 May 2024
*दुपारी १:०० वाजता ऑनलाईन*
*बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळांवर #hscboard #HSCResult*
1) *hscresult.mkcl.org*Result
2) *mahresult.nic.inResult*
3) *www.mahahsscboard.in*Result
4) *hsc.mahresults.org.in*Result
*SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.*
* मे ते जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी वेबसाईटवर अर्ज करता येईल.*
*उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी मे ते जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येईल*
* जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात मिळतील.*
सर्व विद्यार्थ्यांना खुप खुप शुभेच्छा..!

No comments:
Post a Comment