HSC RESULT Declared 21 May 2024 | बारावीचा 21 मे निकाल..!* *बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळांवर #hscboard #HSCResult*

 *बारावीचा निकाल..!*



HSC Result Declared 21 May 2024

*दुपारी १:०० वाजता ऑनलाईन*


*बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळांवर #hscboard #HSCResult*


1) *hscresult.mkcl.org*Result

2) *mahresult.nic.inResult

3) *www.mahahsscboard.in*Result

4) *hsc.mahresults.org.in*Result


*SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.*


* मे ते   जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी वेबसाईटवर अर्ज करता येईल.* 

*उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी  मे ते  जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येईल*

 * जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात मिळतील.*



सर्व विद्यार्थ्यांना खुप खुप शुभेच्छा..!

HSC RESULT Declared 21 May 2024 | बारावीचा 21 मे निकाल..!* *बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळांवर #hscboard #HSCResult*

 *बारावीचा निकाल..!* HSC Result Declared 21 May 2024 *दुपारी १:०० वाजता ऑनलाईन* *बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळांवर #hscboard #HSCResult* 1) *...